अर्थ : योग्य स्वरूपात, स्थितीत येणे.
उदाहरणे :
या कारखान्यात पितळेची भांडी बनतात
अर्थ : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.
उदाहरणे :
माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.
समानार्थी : होणे
अर्थ : एखादे काम, वस्तू इत्यादीसाठी उपयोगी असणे.
उदाहरणे :
सागाच्या लाकडापासून खूर्च्या, टेबल इत्यादी बनतात.
बनणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. banne samanarthi shabd in Marathi.