सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या व्यक्तीने केलेल्या अपकाराची प्रतिक्रिया.
उदाहरणे : रामने श्यामचा सूड घेण्यासाठी काही गुंडांची मदत घेतली
समानार्थी : उट्टे, प्रतिशोध, वचपा, सूड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी के कुछ अनिष्ट करने पर उसके साथ किया जानेवाला वैसा ही व्यवहार।
Action taken in return for an injury or offense.
स्थापित करा
बदला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badlaa samanarthi shabd in Marathi.