अर्थ : साधारणतः घारीएवढा, शरीराने स्थूल, मान आणि पाय आखूड असलेला, पायाची पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात असा एक पाणपक्षी.
उदाहरणे :
बदकाची पिसे दरवर्षी गळतात आणि नवी पिसे येतात
बदक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badak samanarthi shabd in Marathi.