पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बतावणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बतावणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.

उदाहरणे : तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.

समानार्थी : ढोंग, नाटक, निमित्त, बहाणा, मिष, सोंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपना बचाव करने या कोई उद्देश्य सिद्ध करने के लिए कही हुई झूठी बात।

वह सरदर्द का बहाना बनाकर विद्यालय नहीं गया।
अपदेश, केवा, धंधला, बहाना, बात, मिस, हीला

A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..

He kept finding excuses to stay.
Every day he had a new alibi for not getting a job.
His transparent self-justification was unacceptable.
alibi, exculpation, excuse, self-justification
२. नाम / भाग

अर्थ : तमाशातील वगामध्ये निवेदक आपल्या स्वयंस्फूर्त भाषणाने कथानकातील दुवे जोडतो तो भाग.

उदाहरणे : ह्या वगातली बतावणी चांगलीच रंगली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बतावणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bataavnee samanarthi shabd in Marathi.