सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खूप बोलणारी व्यक्ती.
उदाहरणे : घरात पाऊल टाकताच तो बडबड्यासारखा बोलत सुटला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बहुत बोलने वाला व्यक्ति।
A boring person who talks a great deal about uninteresting topics.
अर्थ : खूप बोलणारा.
उदाहरणे : वाचाळ माणसे कोणत्याही विषयावर बोलत राहतात.
समानार्थी : बोलका, बोलघेवडा, मुखर, वाचाळ
बहुत बोलने वाला।
Full of trivial conversation.
स्थापित करा
बडबड्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badabadyaa samanarthi shabd in Marathi.