अर्थ : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.
उदाहरणे :
आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
समानार्थी : आरोप, कलंक, काळिमा, टेपर, ठपका, डाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.
calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducementबट्टा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. battaa samanarthi shabd in Marathi.