अर्थ : आरोपीच्या बाजूने न्यायालयात केला जाणारा युक्तिवाद.
उदाहरणे :
टिळक बचावाचे भाषण करायला उभे राहिले
अर्थ : आपला निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी आरोपीने काही म्हणण्याची क्रिया.
उदाहरणे :
तुम्हाला तुमच्या बचावासाठी काही म्हणायचे आहे का?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बचाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bachaav samanarthi shabd in Marathi.