अर्थ : मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
उदाहरणे :
बगळे सामान्यतः गट करून राहतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various usually white herons having long plumes during breeding season.
egretअर्थ : बगळ्याचा एक प्रकार.
उदाहरणे :
देव कोहकाळ जलाशयाच्या कडेला राहतो.
समानार्थी : ढोक, देव कोहकाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार.
उदाहरणे :
समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
समानार्थी : कोक म्हातारी, कोकई, कोकी, चंडी, बग, लोण बगळा, समुद्र ढोकरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बकुला जो पूरी तरह से काले रंग का होता है।
काले बगुले के गले का थोड़ा सा भाग सफेद होता है।बगळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baglaa samanarthi shabd in Marathi.