अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
बक्सर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बक्सर शहरात आहे.
समानार्थी : बक्सर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के बिहार राज्य का एक जिला।
बक्सर जिले का मुख्यालय बक्सर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
बक्सरची लढाई ऑक्टोबर १७६४मध्ये बक्सर ह्या शहराजवळ ईस्ट इंडिया कंपनी आणि मुघलांमध्ये झाली होती.
समानार्थी : बक्सर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बक्सर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baksar samanarthi shabd in Marathi.