पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बक्तर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बक्तर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लोखंडी जाळीचे अथवा लहान लहान कड्यांचे चिलखत.

उदाहरणे : अंगात बकतर असल्याने खानाने केलेल्या वारापासून शिवराय बचावले

समानार्थी : बकतर, बखतर, बख्तर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कवच जो ज़ंजीरों से बना हो या जिसमें जंजीरें लगी हों।

उसका शरीर ज़िरह बख़्तर से ढका हुआ था।
ज़ंजीर कवच, ज़िरह बख़्तर, ज़िरह-बख़्तर, ज़िरहबख़्तर, जिरह बख्तर, जिरह-बख्तर, जिरहबख्तर, तार कवच

(Middle Ages) flexible armor made of interlinked metal rings.

chain armor, chain armour, chain mail, mail, ring armor, ring armour, ring mail

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बक्तर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baktar samanarthi shabd in Marathi.