पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बंद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांधण्याचे साधन.

उदाहरणे : त्याने पिशवी दोरीने आवळली.

समानार्थी : दोरी, फीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह चीज़ जिससे कुछ बाँधा जाए।

उपहार को बहुत सुंदर बंद से बाँधा गया है।
फ़ीता, फीता, बंद, बंध, बन्द, बन्ध

A long thin piece of cloth or paper as used for binding or fastening.

He used a piece of tape for a belt.
He wrapped a tape around the package.
tape
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंगरखा, बंडी इत्यादीस बांधण्यासाठी लावलेला कसा.

उदाहरणे : आई मुलीच्या झबल्याचे बंद बांधत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डोरी की तरह बटा हुआ वह कपड़ा जो पहनने के कपड़ों में उनके पल्ले बाँधने के लिए लगाया जाता है।

माँ बच्ची के झबले की तनी बाँध रही है।
तनी, बंद, बंध, बन्द, बन्ध
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पिशवी धरण्यासाठी पिशवीच्या वरच्या भागात लावलेली कापडाची पट्टी.

उदाहरणे : जास्त सामान भरल्याने पिशवीचे बंद तुटले.

४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जोडे बांधायची दोरी.

उदाहरणे : बंद पायात अडकून तो पडला.

समानार्थी : नाडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जूता बांधने का बंद।

फीता खुलकर पैर में उलझ गया।
फ़ीता, फीता, बंद, बंध, बन्द, बन्ध

A lace used for fastening shoes.

shoe lace, shoe string, shoelace, shoestring
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी वस्तू लपेटणे, बांधणे यासाठीची कपड्याची किंवा प्लॅस्टिकची लांब तुकडा किंवा पट्टी.

उदाहरणे : फ्रॉकला लावलेले रंगीत आणि चमकदार बंद सुंदर दिसत आहेत.

बंद   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : थांबलेल्या अवस्थेत आहे असा.

उदाहरणे : काही कारणांमुळे माझ्या वास्तुचे काम बंद पडले आहे.

समानार्थी : ठप्प, थांबलेला

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही अशा स्थितीतील.

उदाहरणे : मी काल आलो होतो,पण दार बंद पाहून निघून गेलो.

समानार्थी : लावलेले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(किवाड़, ढकना आदि ) जो ऐसी स्थिति में हो जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके।

चौकीदार ने छात्रावास के बंद मुख्य द्वार को खोला।
बंद, बन्द

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

बंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. band samanarthi shabd in Marathi.