अर्थ : तोफ, बंदूक, पिस्तूल इत्यादी शस्त्रातून एका वेळेला केलेला मारा.
उदाहरणे :
युद्धात दोन्हीकडून तोफांच्या फैरी झडू लागल्या
अर्थ : बंदुकीतून ठराविक संख्येने गोळ्या झाडण्याची क्रिया.
उदाहरणे :
पोलिसांनी गोळ्यांच्या चार फैरी झाडल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फैर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phair samanarthi shabd in Marathi.