अर्थ : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
समानार्थी : गोसावी, गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, परेट, पावसाळी, पेरवा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फेंसरडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phemsradaa samanarthi shabd in Marathi.