पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फूलकोबी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फूलकोबी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : एक प्रकारची भाजी, कोबीचा एक प्रकार.

उदाहरणे : मला फूलकोबीची भाजी आवडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बहुत बड़ा फूल जो तरकारी के रूप में खाया जाता है।

माँ फूलगोभी की सब्जी बना रही है।
गोजिह्वा, गोभी, फूलगोभी, शृंगवेरिका

Compact head of white undeveloped flowers.

cauliflower
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : ज्याचे फूल भाजी म्हणून खाल्ले जाते ते एक छोटे झाड.

उदाहरणे : फूलकोबीसाठी थंड वा ओलावा असलेले हवामान उत्तम असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का पौधा जिसका फूल तरकारी के रूप में खाया जाता है।

वह फूलगोभी की सिंचाई कर रहा है।
गोभी, फूलगोभी, शृंगवेरिका

A plant having a large edible head of crowded white flower buds.

brassica oleracea botrytis, cauliflower

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फूलकोबी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phoolkobee samanarthi shabd in Marathi.