अर्थ : सोने, चांदी इत्यादींपासून, फुलाच्या आकाराचे शिरोभूषण.
उदाहरणे :
मामीने अंबाड्यावर फूल खोचले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तोटीचा मुठीकडे येणारा शेवटचा भाग.
उदाहरणे :
फूलाचा भाग जरा गंजला आहे
अर्थ : शोभेच्या दारूकामातील ठिणग्यांचा फुलासारखा आकार.
उदाहरणे :
फुलबाजीतून रंगीत फुले गळतात.
अर्थ : बॅडमिंडन खेळण्यासाठी वापरली जाणारी फूलासारखी वस्तू.
उदाहरणे :
त्याने बाजारातून फूल विकत आणले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Badminton equipment consisting of a ball of cork or rubber with a crown of feathers.
bird, birdie, shuttle, shuttlecockफूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phool samanarthi shabd in Marathi.