सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लांबी मोजण्यासाठी एका बाजूला सेंटीमीटर तसेच मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला इंज व फूट असलेली आयताकृती पट्टी.
उदाहरणे : माझ्याकडे लाकडाची फूटपट्टी आहे.
समानार्थी : पट्टी, मोजपट्टी, स्केल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लम्बाई नापने की वह पट्टी जिस पर एक तरफ सेंटीमीटर तथा मिलीमीटर और दूसरी तरफ़ इंच तथा फुट के क्रमिक निशान बने होते हैं।
स्थापित करा
फूटपट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phootapattee samanarthi shabd in Marathi.