पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फूट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फूट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गटातील लोकांत अंतर निर्माण होणे.

उदाहरणे : आपापसातील फुटीमुळे त्यांना आपले ध्येय गाठता आले नाही

समानार्थी : दुही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों को एक दूसरे के विरोधी बनने या बनाने की क्रिया।

फूट डालो ओर राज करो, यही अंग्रेजों की नीति थी।
दरार, फूट, भंग, भङ्ग, भेद

Division of a group into opposing factions.

Another schism like that and they will wind up in bankruptcy.
schism, split
२. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : लांबी मोजण्याचे एक परिमाण.

उदाहरणे : त्याने चार फूट जागेत धणे पेरले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लंबाई आदि नापने की बारह इंच की एक नाप।

सीमा की लंबाई पाँच फुट दो इंच है।
फ़ीट, फ़ुट, फीट, फुट

A linear unit of length equal to 12 inches or a third of a yard.

He is six feet tall.
foot, ft
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : दूर करणे किंवा करण्याची क्रिया.

उदाहरणे : फूट इथून, नाहीतर तुला खूप मार बसेल.

समानार्थी : जा, जा पळ, पळ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फूट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phoot samanarthi shabd in Marathi.