पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुली   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : चूक दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारे चिन्ह.

उदाहरणे : शिक्षकाने चुकीच्या उत्तरांपुढे चूकची खूण केली

समानार्थी : चूकचिन्ह, चूकची खूण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह चिह्न जो गलत का सूचक हो।

जो वाक्य सही न हो उसके आगे गलत चिह्न लगाओ।
अस्वीकृति चिह्न, कट्टम, गलत चिन्ह, गलत चिह्न

A mark indicating that something has been noted or completed etc..

As he called the role he put a check mark by each student's name.
check, check mark, tick

अर्थ : एकमेकांना मधोमध छेदणार्‍या दोन तिरक्या रेघांनी बनलेली आकृती.

उदाहरणे : मजकूर खोडला आहे हे दर्शवण्यासाठी त्यावर फुली मारतात.

समानार्थी : चौफुली

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नाकात किंवा कानात घालण्याचा एक दागिना.

उदाहरणे : वहिनीची नाकातली फुली खूप छान दिसतेय.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाक या कान में पहनने का एक गहना।

भाभी के नाक की नई फूली बहुत अच्छी लग रही है।
फूल, फूली

Ornament consisting of a circular rounded protuberance (as on a vault or shield or belt).

rivet, stud

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फुली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phulee samanarthi shabd in Marathi.