अर्थ : फूलांसाठी प्रसिद्ध असलेले झाड.
उदाहरणे :
त्या छोटयाशा बागेत अनेक फुलझाडे होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वनस्पति जो विशेष रूप से फूल के लिए ही प्रसिद्ध हो।
चम्पा, टेसू आदि फूलदार वनस्पतियाँ हैं।A plant cultivated for its blooms or blossoms.
flowerअर्थ : ज्या झाडाची फुलेच मुख्य आहेत असे झाड उदाहरणार्थ जास्वंदी, कण्हेर इत्यादी.
उदाहरणे :
बागेतील सर्व फुलझाडे बहरलेली आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वनस्पति जिस पर फूल लगे हों या लगते हों।
बाग़ में फूलदार वनस्पतियों पर तरह-तरह के फूल लगे हैं।फुलझाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phuljhaad samanarthi shabd in Marathi.