अर्थ : गुप्त असलेली गोष्ट उघड होणे.
उदाहरणे :
तो पळून जाणार असल्याची बातमी आधीच फुटली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गुप्त या गूढ़ बात का प्रकट होना।
उसका रहस्य खुल गया।अर्थ : ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे.
उदाहरणे :
तो काँग्रेसमधून बाहेर पडला.
समानार्थी : बाजूला होणे, बाहेर पडणे, वेगळे होणे, सोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Remove oneself from an association with or participation in.
She wants to leave.अर्थ : एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होणे.
उदाहरणे :
तीव्र मतभेदांमुळे तो गट फुटला.
अर्थ : भांडण होऊन वेगळे होणे.
उदाहरणे :
फटकळ सुनेमुळे ते घर फुटले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तोंडातून शब्द बाहेर पडणे वा निघणे.
उदाहरणे :
राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
समानार्थी : निघणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तुचे वरील आवरण फाटणे वा त्याला चीर पडणे.
उदाहरणे :
अचानक ढोलकी फुटली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कठीण किंवा ठोस वस्तू आघाताने तुटणे.
उदाहरणे :
मडके फुटले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Go to pieces.
The lawn mower finally broke.अर्थ : अतिशय वेदना होणे.
उदाहरणे :
डोकं ठणकायला लागलं की काहीच सुचत नाही.
समानार्थी : ठणकणे, मोडून येणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीचा एखादा भाग अलग होण्याची क्रिया.
उदाहरणे :
एक धूमकेतू पृथ्वीच्या वायूमंडळात फुटण्याची शंका वर्तवली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु से कोई भाग अलग हो जाने की क्रिया।
एक धूमकेतु के पृथ्वी के वायुमंडल में फटने की आशंका है।फुटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phutne samanarthi shabd in Marathi.