पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुगणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुगणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : लठ्ठ होणे.

उदाहरणे : जेवून लगेच झोपल्याने माणूस फुगतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मोटा होना।

इन दिनों वह बहुत मोटा गई है।
अफरना, पसरना, फूलना, फैलना, मुटाना, मोटाना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : शरीराचा एखादा भाग फुगीर होणे.

उदाहरणे : मार बसल्यामुळे तिचा गुडघा सुजला.

समानार्थी : सुजणे, सूज येणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आघात,रोग आदि के कारण शरीर के किसी अंग का (प्रायः पीड़ा लिए हुए) फूलना।

मार लगने से उसका घुटना सूज गया।
फूलना, सूजना

Expand abnormally.

The bellies of the starving children are swelling.
intumesce, swell, swell up, tumefy, tumesce
३. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : वारा, पाणी आत भरल्यामुळे वस्तू आकारात मोठी होणे.

उदाहरणे : हा फुगा चांगला फुगला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु के भीतर के भाग का हवा, तरल पदार्थ आदि के भर जाने से अधिक फैल जाना या बढ़ जाना।

यह गुब्बारा बहुत फूलता है।
पानी में भिगोया हुआ चना फूल गया है।
फूलना

Cause to expand as it by internal pressure.

The gas distended the animal's body.
distend

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फुगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phugne samanarthi shabd in Marathi.