सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ओठांच्या फटीतून तोंडाने बाहेर सोडलेला वारा.
उदाहरणे : पोळलेल्या हातावर आईने फुंकर घातली.
समानार्थी : फुंक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मुँह की हवा जो फूँकने पर निकले।
अर्थ : ओठांच्या फटीतून तोंडाने वारा बाहेर सोडण्याची क्रिया.
उदाहरणे : एका फुंकरीत त्याने सर्व मेणबत्त्या विझवल्या.
मुँह की हवा को सवेग बाहर छोड़ने की क्रिया।
स्थापित करा
फुंकर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phunkar samanarthi shabd in Marathi.