अर्थ : एखाद्याच्या अपहाराच्या किंवा नुकसानभरपाईच्या संदर्भात न्यायालयात केलेली प्रार्थना.
उदाहरणे :
तपासानंतर हे लक्षात आले की त्याने केलेला अभियोग पूर्णतः खोटा आहे.
समानार्थी : अभियोग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The lawyers acting for the state to put the case against the defendant.
prosecutionअर्थ : न्यायासाठी केलेली प्रार्थना.
उदाहरणे :
पोलिसांनी गरीब रामनाथाची तक्रार ऐकली नाही.
समानार्थी : अपराधनिवेदन, तक्रार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फिर्याद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phiryaad samanarthi shabd in Marathi.