अर्थ : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
उदाहरणे :
आम्ही गोवा देखील फिरलो.
समानार्थी : भटकणे, भ्रमण करणे, हिंडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।अर्थ : एखाद्या वस्तूचे आपली जागा न बदलता किंवा आपल्या आसाभोवती मंडलाकार चालणे.
उदाहरणे :
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु का बिना स्थान बदले या अपनी ही धुरी पर चक्कर खाना।
पृथ्वी अपनी धुरी पर घूमती है।Revolve quickly and repeatedly around one's own axis.
The dervishes whirl around and around without getting dizzy.अर्थ : व्यायाम करण्याच्या वा हवा खाण्याच्या हेतूने चालणे.
उदाहरणे :
तो बागेत फिरायला गेला आहे.
समानार्थी : फिरावयास जाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जी बहलाने या व्यायाम, वायु सेवन, स्वास्थ्य सुधार आदि के लिए चलना-फिरना।
वह बाग में टहल रहा है।अर्थ : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
उदाहरणे :
त्याने आपले वचन मोडले.
समानार्थी : पलटणे, बदलणे, वचन मोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.अर्थ : एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे जाणे.
उदाहरणे :
श्याम नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे.
समानार्थी : भटकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ ढूँढ़ने के लिए व्यर्थ इधर-उधर घूमते फिरना।
नौकरी की तलाश में श्याम भटक रहा है।Move about aimlessly or without any destination, often in search of food or employment.
The gypsies roamed the woods.अर्थ : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
उदाहरणे :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
समानार्थी : भटकणे, भटक्या मारणे, हिंडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आपल्या स्थानावरून आजूबाजूला जाण्याची क्रिया.
उदाहरणे :
रात्री आकाश निरभ्र असल्याने चांदण्याचे विचलन सहज दिसू शकते.
समानार्थी : विचलन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of moving away in different direction from a common point.
An angle is formed by the divergence of two straight lines.फिरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phirne samanarthi shabd in Marathi.