अर्थ : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
उदाहरणे :
मला फिका चहा प्यायला आवडतो.
समानार्थी : पांचट, फिक्कट, सपक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.अर्थ : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.
उदाहरणे :
मला अळणी भाजी आवडत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।
मुझे फ़ीकी सब्ज़ी बिल्कुल अच्छी नहीं लगती।Lacking taste or flavor or tang.
A bland diet.अर्थ : प्रभाव नसणारा.
उदाहरणे :
मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
समानार्थी : निष्प्रभ, प्रभावशून्य, प्रभावहीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lacking in power or forcefulness.
An ineffectual ruler.फिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phikaa samanarthi shabd in Marathi.