अर्थ : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
उदाहरणे :
पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A trap made of netting to catch fish or birds or insects.
netअर्थ : सोंगट्या इत्यादी खेळास उपयोगी असा लाकडी वा हस्तिदंती तुकडा याच्या चारी बाजूंवर एक,दोन,पाच,सहा असे ठिपके असतात.
उदाहरणे :
वस्तुसंग्रहालयात जुन्या काळातील हस्तिदंती फासे ठेवले आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
उदाहरणे :
हाराची फिरकी हरवली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screwफासा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaasaa samanarthi shabd in Marathi.