पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फास   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गळ्याला लावायचा सरकगाठ लावून केलेला दोरीचा वेढा.

उदाहरणे : त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

समानार्थी : गळफास, सरफास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रस्सी का वह फंदा जिसमें गला फँसाने से दम घुटता है और आदमी मर जाता है।

भारत की आज़ादी के लिए सरदार भगत सिंह ने फांसी को हँसते- हँसते अपने गले में डाल लिया।
कालसूत्र, गलफँदा, फाँसी, फांसी

A loop formed in a cord or rope by means of a slipknot. It binds tighter as the cord or rope is pulled.

noose, running noose, slip noose
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रश्शी, तार इत्यादींचा फेरा ज्याच्या मध्ये आल्यावर जीव अडकून जातो आणि जर आवळला गेला तर मरूदेखील शकतो.

उदाहरणे : शिकारी एक फास लावून लपून बसला.

समानार्थी : पाश, फंदा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रस्सी, तार आदि का घेरा जिसके बीच में पड़ने से जीव बंध जाता है, और बंधन कसने से प्रायः मर भी सकता है।

शिकारी ने खरगोश को पाश से बाँध दिया।
पाश, फँसरी, फँसौरी, फंदा, फन्दा, फाँद, बाँगुर

A trap for birds or small mammals. Often has a slip noose.

gin, noose, snare

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaas samanarthi shabd in Marathi.