अर्थ : कापड ,कागद इत्यादी वस्तूंना चीर पडणे किंवा त्यांचे दोन वा अधिक भाग होणे.
उदाहरणे :
खिळ्यात अडकून काकूंची साडी फाटली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी पोली वस्तु में इस प्रकार दरार पड़ जाना जिससे उसके अंदर तक दिखाई देने लगे।
उसका झोला फट गया और सारा समान रास्ते में बिखर गया।अर्थ : दूध, आमटी इत्यादी द्रव पदार्थ खराब होणे.
उदाहरणे :
खूप उकाड्यामुळे आमच्याकडील दूध नासले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दूध, खून जैसे गाढ़े द्रव पदार्थ में ऐसा विकार होना जिससे उसका सार भाग अलग और पानी अलग हो जाय।
गर्मी के दिनों में दूध अक्सर फटता है।अर्थ : (लाक्षणिक)मन किंवा हृदयावर असा आघात बसणे की पूर्वीसारखी सामान्य अवस्था न राहणे.
उदाहरणे :
भावाच्या दुर्व्यवहाराने माझे काळीज फाटले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लाक्षणिक रूप में, मन या हृदय पर ऐसा आघात लगना कि उसकी पहले वाली साधारण अवस्था न रह जाय।
भाई के दुर्व्यवहार से चित्त फट गया।अर्थ : एखादी वस्तू किंवा गोष्टीचे आपल्या सामान्य अवस्थेत न राहता विकृत अवस्थेत येणे किंवा विकृत होणे.
उदाहरणे :
ओरडून ओरडू माझा आवाज फाटून गेला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी चीज या बात का अपनी साधारण अवस्था में न रहकर विकृत अवस्था में आना या होना।
चिल्ला-चिल्ला मेरी आवाज़ फट गई है।फाटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaatne samanarthi shabd in Marathi.