सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तोंडात एखादा पदार्थ भरण्यासाठी हातात घेऊन तो तोंडात थोड्या अंतरावरून सोडणे.
उदाहरणे : आजोबा चूर्ण फाकत आहेत.
समानार्थी : फाकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
चूर्ण या दाने वाली किसी वस्तु को खाने के लिए ऊपर से मुँह में डालना।
स्थापित करा
फांकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaankne samanarthi shabd in Marathi.