पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग
    नाम / सामान्यनाम

अर्थ : झाडावर निर्माण होणारी, बिया असणारी एक वस्तू.

उदाहरणे : रोज एक फळ खाण्याने आरोग्य चांगले राहते

समानार्थी : फल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वनस्पति में होने वाला गूदे या बीज से भरपूर बीजकोश जो किसी विशिष्ट ऋतु में फूल आने के बाद उत्पन्न होता है।

उसने फल की दुकान से एक किलो आम खरीदा।
प्रसून, फर, फल

The ripened reproductive body of a seed plant.

fruit
२. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्टीचे फळ म्हणून होणारी किंवा मिळणारी दुसरी गोष्ट.

उदाहरणे : जसे काम कराल तसे त्याचे परिणाम भोगावे लागतील.

समानार्थी : परिणती, परिणाम, प्रतिफळ, फलित

३. नाम / भाग

अर्थ : बाणाचे लोखंडी पाते.

उदाहरणे : शिकारी बाणाच्या फळाला विष लावतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाण के आगे का वह धारदार भाग जिससे आघात किया जाता है।

वह बाण-फल को तेज़ कर रहा है।
कैबर, बाण-फल, बाणफल

The pointed head or striking tip of an arrow.

arrowhead

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phal samanarthi shabd in Marathi.