अर्थ : केवळ फळे खाऊन जीवन जगणारी व्यक्ती.
उदाहरणे :
ही पंगत फक्त फलाहारींची आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : फळांपासून बनवलेला.
उदाहरणे :
तो उपवासात फलाहारी भोजन करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फलाहारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phalaahaaree samanarthi shabd in Marathi.