अर्थ : बाकी न ठेवता संपवून टाकण्याची क्रिया.
उदाहरणे :
सर्वांनी मिळून कामाचा फडशा पाडला
मुलांनी काही क्षणांतच पुरणपोळीचा चट्टामट्टा केला
समानार्थी : चट्टामट्टा, फडशा
फन्ना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phannaa samanarthi shabd in Marathi.