अर्थ : फडफडण्याची क्रिया.
उदाहरणे :
डाव्या डोळ्याचे फडफडणे शुभ मानले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पंख, जाड कागद, सूप इत्यादींचा फडफड असा आवाज होणे.
उदाहरणे :
मांजर पिंजर्यात शिरताच कोंबड्या फडफडल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फडफडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phadaphdane samanarthi shabd in Marathi.