सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वार्यामध्ये फडफड असा आवाज करून हलणे.
उदाहरणे : हिमालयावर भारताचा झेंडा फडकला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वायु में इधर-उधर हिलना।
Move with a flapping motion.
अर्थ : फडफडण्याची क्रिया.
उदाहरणे : डाव्या डोळ्याचे फडफडणे शुभ मानले जाते.
समानार्थी : फडफडणे, स्फुरण
फड़कने की क्रिया।
A sudden muscle spasm. Especially one caused by a nervous condition.
स्थापित करा
फडकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phadkane samanarthi shabd in Marathi.