पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फटफट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फटफट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : फटाके इत्यादी फुटण्याने होणारा आवाज.

उदाहरणे : फटाक्याच्या लडीने पेट घेताच फटफट आवाज येऊ लागला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पटाकों आदि के फूटने से होनेवाला शब्द।

फटाकों की लड़ी जलाते ही पटपट की आवाज़ें आने लगीं।
पटपट, पटापट

The sharp sound of snapping noises.

crackle, crackling, crepitation

फटफट   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : तडतड असा आवाज करीत.

उदाहरणे : ती तडतड आत निघून गेली.

समानार्थी : खडाखड, तडतड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तड़-तड़ शब्द सहित।

बच्चे की उत्तर पुस्तिका देखते ही शिक्षक उसे तड़ातड़ मारने लगे।
तड़ातड़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

फटफट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phatphat samanarthi shabd in Marathi.