अर्थ : मध्यमवयात असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
प्रौढांमध्ये कोणतेही वैचारिक बदल घडविणे सहज शक्य नसते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The time of life between youth and old age (e.g., between 40 and 60 years of age).
middle ageअर्थ : बाल्यावस्था ओलांडून तरुणावस्थेत पोहोचलेला.
उदाहरणे :
केवळ प्रौढ व्यक्तींनाच मतदानाचा अधिकार आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Of full legal age.
majorप्रौढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praudh samanarthi shabd in Marathi.