सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सिंचन करून ओले करणे.
उदाहरणे : धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.
समानार्थी : प्रोक्षणे, शिंपडणे, शिंपणे, सिंचणे, सिंचन करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पानी का छिड़काव करना।
स्थापित करा
प्रोक्षण करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prokshan karne samanarthi shabd in Marathi.