अर्थ : एखाद्यास प्रेरणा मिळेल अस काही करणे.
उदाहरणे :
हे काम करण्यासाठी श्यामने मला प्रेरीत केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ ऐसा करना जिससे किसी को प्रेरणा मिले।
यह काम करने के लिए श्याम ने मुझे प्रेरित किया।Heighten or intensify.
These paintings exalt the imagination.प्रेरीत करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prereet karne samanarthi shabd in Marathi.