अर्थ : ज्या भागात प्रेक्षक बसतात तो सभागृह इत्यादीतील भाग.
उदाहरणे :
रंगमंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी प्रेक्षागार रसिकांनी तुडुंब भरले होते.
समानार्थी : प्रेक्षागृह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मानव निर्मित वह स्थान जहाँ बैठकर लोग कुछ देखते-सुनते हैं।
प्रेक्षागृह में गुरुजी का व्याख्यान चल रहा है।The area of a theater or concert hall where the audience sits.
auditoriumअर्थ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.
उदाहरणे :
संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.
समानार्थी : प्रेक्षागृह, सदन, सभागृह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।
सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।प्रेक्षागार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prekshaagaar samanarthi shabd in Marathi.