अर्थ : प्रेम करणारी पुरुष व्यक्ती.
उदाहरणे :
तिने आपल्या प्रियकरासाठी भेटवस्तू घेतली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अत्यंत प्रिय आहे असा.
उदाहरणे :
राजा दशरथाला आपल्या प्रियतम रामाचा विरह सहन झाला नाही.
फूटबॉल हा माझ्या प्रियतम खेळ आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रियतम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. priytam samanarthi shabd in Marathi.