सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.
उदाहरणे : क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे त्याला गायनाचेही अंग आहे.
समानार्थी : अंग, कसब, कौशल्य, निपुणता, नैपुण्य, हातोटी
स्थापित करा
प्रावीण्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praaveeny samanarthi shabd in Marathi.