पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रारब्धवादी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : भाग्याला किंवा दैवाला महत्त्व देणारी किंवा भाग्यावर अवलंबून राहणारी व्यक्ती.

उदाहरणे : आजच्या विज्ञान युगातदेखील दैववादींची कमतरता नाही आहे.

समानार्थी : दैववादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाग्य को महत्व देनेवाला या भाग्य पर ही आश्रित रहनेवाला व्यक्ति।

आज के कर्म प्रधान युग में भी भाग्यवादियों की कमी नहीं है।
दैववादी, प्रारब्धवादी, भाग्यवादी

Anyone who submits to the belief that they are powerless to change their destiny.

determinist, fatalist, predestinarian, predestinationist

प्रारब्धवादी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मनुष्याचे सुखदुःख, यशापयश इत्यादी प्रयत्नसाध्य नसून नशिबावर अवलंबून आहेत असे मानणारा.

उदाहरणे : दैववादी माणसे प्रयत्न न करता दैवावर विसंबून स्वस्थ बसतात

समानार्थी : दैववादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाग्य को महत्व देनेवाला या भाग्य पर ही आश्रित रहनेवाला।

आज के कर्म प्रधान युग में भाग्यवादी व्यक्ति को कभी-कभी पछताना भी पड़ता है।
दैववादी, प्रारब्धवादी, भाग्यवादी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रारब्धवादी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praarabdhavaadee samanarthi shabd in Marathi.