सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया.
उदाहरणे : सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासाची सुरवात झाली.
समानार्थी : आरंभ, ओनामा, नांदी, मुहूर्त, श्रीगणेशा, सुरवात, सुरुवात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कोई कार्य, बात आदि शुरू होने या करने की क्रिया।
The beginning of anything.
अर्थ : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
उदाहरणे : आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
समानार्थी : आरंभ, उगम, उत्पत्ती, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
किसी कार्य, घटना, व्यापार आदि का पहले वाला अंश या भाग।
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
स्थापित करा
प्रारंभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praarambh samanarthi shabd in Marathi.