पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रायोजक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रायोजक   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एखादी गोष्ट आयोजित करण्यासाठी आर्थिक साहाय्य करणारी व्यक्ती वा संस्था.

उदाहरणे : पुढील रांगा प्रायोजकांसाठी राखून ठेवल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम को आयोजित करने के लिए आर्थिक सहायता प्रदान करने वाला व्यक्ति या संस्था।

इस कार्यक्रम के प्रायोजक कौन हैं।
प्रयोजन कर्त्ता, प्रायोजक, प्रायोजन कर्त्ता

Someone who supports or champions something.

patron, sponsor, supporter

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रायोजक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praayojak samanarthi shabd in Marathi.