पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रामाणिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल अशी व्यक्ती.

उदाहरणे : कलियुगात विश्वासपात्र व्यक्ती मिळणे फार अवघड आहे.

समानार्थी : ईमानदार, खात्रीलायक, विश्वसनीय, विश्वासपात्र, विश्वासार्ह, विश्वासू, सचोटीचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसपर विश्वास किया जा सके या जो विश्वास का पात्र हो।

कलियुग में विश्वासपात्र मिलना मुश्किल है।
आप्त, भरोसेमंद व्यक्ति, वफ़ादार, वफादार, विश्वासपात्र, विश्वासभाजन

A person who is loyal to their allegiance (especially in times of revolt).

loyalist, stalwart

प्रामाणिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याच्या प्रामाणिकपणावर भरवसा ठेवता येईल असा.

उदाहरणे : कलियुगात विश्वसनीय व्यक्ती मिळणे फार अवघड आहे.

समानार्थी : खात्रीलायक, विश्वसनीय, विश्वासपात्र, विश्वासार्ह, विश्वासू, सचोटीचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका विश्वास किया जा सके या जिस पर विश्वास हो।

श्याम विश्वसनीय व्यक्ति है।
इतमीनानी, इत्मीनानी, एतबारी, पतियार, भरोसेमंद, यक़ीनी, यकीनी, वफ़ादार, वफादार, विश्रब्ध, विश्वसनीय, विश्वसित, विश्वस्त, विश्वासपात्र, विश्वासी

Steadfast in affection or allegiance.

Years of faithful service.
Faithful employees.
We do not doubt that England has a faithful patriot in the Lord Chancellor.
faithful
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मनात लबाडीची भावना नसलेला.

उदाहरणे : आजच्या काळात त्याच्यासारखा प्रामाणिक मनुष्य सापडणे कठीण आहे

समानार्थी : इमानदार, चोख, सालस, साळसूद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चित्त में सद्वृत्ति या अच्छी नीयत रखने वाला, चोरी या छल-कपट न करने वाला।

ईमानदार व्यक्ति सम्मान का पात्र होता है।
अपैशुन, ईमानदार, ईमानी, ऋजु, छलहीन, दयानतदार, नयशील, निःकपट, निष्कपट, रिजु, वक्ता, सच्चा, सत्यपर, सधर्म, सधर्मक, सहधर्म, साधर्म

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रामाणिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praamaanik samanarthi shabd in Marathi.