सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मिळणे किंवा हाती येणे.
उदाहरणे : या कामात प्राप्ती काहीच नाही
समानार्थी : लाभ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
प्राप्त होने, हाथ में आने या मिलने की क्रिया या भाव।
The act of receiving.
अर्थ : विशिष्ट काळात झालेला आर्थिक लाभ.
उदाहरणे : तुझे मासिक उत्पन्न किती आहे?
समानार्थी : आय, उत्पन्न, मत्ता, मिळकत
कमाया हुआ धन।
The financial gain (earned or unearned) accruing over a given period of time.
स्थापित करा
प्राप्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praaptee samanarthi shabd in Marathi.