अर्थ : एखादी गोष्ट मिळणारा.
उदाहरणे :
प्राप्तकर्त्यांना ह्यावर्षी जास्त नफा मिळणार आहे.
समानार्थी : प्रापक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पाने वाला।
पत्र पर प्रापक का नाम और पता साफ-साफ लिखा होना चाहिए।अर्थ : एखादी गोष्ट प्राप्त करणारा.
उदाहरणे :
प्राप्तकर्ता व्यक्तीचे नाव पत्रावर स्पष्ट अक्षरात लिहावे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्राप्त करने वाला या पाने वाला।
प्रापक व्यक्ति का नाम पत्र पर स्पष्ट अक्षरों में लिखा होना चाहिए।प्राप्तकर्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praaptakartaa samanarthi shabd in Marathi.