सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पसरण्याची क्रिया.
उदाहरणे : बौद्ध भिख्खूंच्या प्रयत्नांमुळे बौद्धधम्माचा प्रसार जगभर झाला
समानार्थी : फैलाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी चीज़ के फैले हुए होने की क्रिया, अवस्था या भाव।
Process or result of distributing or extending over a wide expanse of space.
अर्थ : पसरण्याची क्रिया, विशेषतः आतल्या भागात.
उदाहरणे : वातावरणातील दुषित वायूचा फैलाव कित्येक रोगांना जन्म देतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
फैलने की क्रिया, विशेषकर किसी के अंदर।
स्थापित करा
प्रसार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prasaar samanarthi shabd in Marathi.