सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गर्भातून उत्पन्न करणे.
उदाहरणे : कुत्री एका वेळी अनेक पिल्ले विते
समानार्थी : जन्म देणे, विणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पशुओं का गर्भ से बच्चा निकालना या उत्पन्न करना।
अर्थ : मूल जन्माला घालणे.
उदाहरणे : तिने सात मुलांना जन्म दिला पण एक पण चांगला निघाला नाही.
समानार्थी : जन्म देणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
गर्भ से बच्चा बाहर निकालना।
Cause to be born.
स्थापित करा
प्रसवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prasvane samanarthi shabd in Marathi.