पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रसन्नता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगले व शुभ कार्य पार पडल्यानंतर होते.

उदाहरणे : त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.

समानार्थी : आनंद, प्रमोद, मजा, हर्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन का वह भाव या अवस्था जो किसी प्रिय या अभीष्ट वस्तु के प्राप्त होने या कोई अच्छा और शुभ कार्य होने पर होता है।

उसका जीवन आनंद में बीत रहा है।
अनंद, अनन्द, अभीमोद, अमोद, अवन, आनंद, आनन्द, आमोद, आह्लाद, उल्लास, कौतुक, ख़ुशी, खुशी, जशन, जश्न, तोष, प्रमोद, प्रसन्नता, प्रहर्ष, प्रहर्षण, प्रेम, मज़ा, मजा, मुदिता, मोद, वासंतिकता, वासन्तिकता, विलास, समुल्लास, सरूर, सुरूर, हर्ष, हर्षोल्लास

State of well-being characterized by emotions ranging from contentment to intense joy.

felicity, happiness
२. नाम

अर्थ : * आनंद वा प्रसन्नता देणारा वा त्यांचा स्रोत.

उदाहरणे : आपला सहवास हाच माझ्याकरिता आनंद आहे.

समानार्थी : आनंद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* वह जो आनन्द दे या जिससे आनन्द या प्रसन्नता मिले या जो प्रसन्नता का स्रोत हो।

आपका साथ ही मेरे लिए सुखदायक है।
आनंद, आनंद-दायक, आनंददायक, आनंदप्रदायक, आनन्द, आनन्द-दायक, आनन्ददायक, आनन्दप्रदायक, आह्लादक, ख़ुशी, खुशी, प्रसन्नता, सुखदायक, सुखप्रदायक, हर्ष
३. नाम / अवस्था

अर्थ : सुखी, आनंदी असण्याची अवस्था.

उदाहरणे : विश्वासची प्रसन्नता वाखाणण्याजोगी आहे.

समानार्थी : रसिकता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिंदादिल होने की अवस्था या भाव।

तुम्हारी जिंदादिली की सभी प्रशंसा करते हैं।
ज़िंदादिली, ज़िन्दादिली, जिंदादिली, जिन्दादिली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रसन्नता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prasannataa samanarthi shabd in Marathi.